Uddhav Thackeray : वचननामा जाहीर केला त्याचदिवशी ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठा धक्का
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत आज वचननामा जाहीर केला. दोन्ही ठाकरे बंधूंनी आज एकत्र वचननामा जाहीर केला. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक दिवस मानला जात होता. पण या ऐतिहासिक दिवशीच…
BMC Election : घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, 100 युनीटपर्यंत वीज मोफत, तर 10 रुपयांत जेवण, ठाकरे बंधूंचा वचननामा
शिसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा आज वचननामा जाहीर झाला आहे. या वचननाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Palghar News: शाळेच्या मॅरेथॉन स्पर्धेत तिसरा नंबर, पण विजयाचा आनंद साजरा करण्याआधीच 15 वर्षीय रोशनीचा मृत्यू, काय घडलं?
School Student: शाळेतील शिक्षकांनी तातडीने रोशनीला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं. परंतु तिथं उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर विद्यार्थिनीला लागली धाप;…
BMC Election: मुंबईचा महापौर हिंदू-मराठी होणार, फडणवीसांची घोषणा; ठाकरे बंधूंचा एकत्रित हल्लाबोल, राज ठाकरेंनी उदाहरणच दिलं!
Thackeray Brother: “भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का. आम्ही मराठी आहोत आणि अस्सल हिंदू आहोत. पण मराठी माणसासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जो लढा दिला गेला, त्यात आताचा भाजप किंवा…
मोठी बातमी: 20 वर्षांनंतर Raj Thackeray आज शिवसेना भवनाची पायरी चढणार; ठाकरे बंधूंकडून कोणती घोषणा होणार?
MNS Raj Thackeray: मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे हे एकदाही शिवसेना भवनात गेले नव्हते. परंतु आता जाहीरनाम्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर ते शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत. मोठी बातमी: 20…
Maharashtra Election: …तोपर्यंत गुलाल उधळून देऊ नका; बिनविरोध निवडून आलेल्यांची धाकधूक वाढली, आयोगाकडून कोणते नवे आदेश?
Election Commission : अहवाल देण्यापूर्वी जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराच्या बिनविरोध निवडीबाबत प्रक्रिया पार पाडली असेल किंवा संबंधित उमेदवारास निवडून आल्याचं प्रमाणपत्र दिले असल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती…
Beed Crime : भाऊ…; 20 वर्षीय तरुणाने स्वत:ला संपवलं, घरचा आधारस्तंभ हरपला; आई-वडिलांचा आक्रोश
Beed Youth Commits Suicide : बीडमधील आष्टी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घरचा आधारस्तंभ गेल्यानं आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. बीड तरुणाची…
Pune News : ‘टीका करायचं काम अजित पवार करत आहेत’, उदय सामंत यांचा खोचक टोला, महायुतीत काय सुरु?
अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत टीका केली. या टीकेवरुन आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार आणि भाजप या दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
५-५ कोटींच्या बॅगा घरपोच पोहोचल्याचा राऊतांचा दावा, गुलाबराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jan 2026, 7:05 pm जळगावमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५-५ कोटींच्या….बॅगा घरपोच पोहोचल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक अधिकाऱ्यांना माघारीची वेळ….उलटूनही अर्ज स्वीकारण्यास सांगितले…
मोठी बातमी! HSRP नोंद केली का? कारण मुदत संपली, आता कारवाई, आरटीओची माहिती
तुम्ही तुमच्या वाहनाची HSRP नोंद केली आहे का? कारण HSRP नोंद करण्यासाठीची मुदत आता संपली आहे. तसं असलं तरी अजूनही तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावून करु शकता. कारण तसं न…