• Tue. Sep 15th, 2026
५-५ कोटींच्या बॅगा घरपोच पोहोचल्याचा राऊतांचा दावा, गुलाबराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जळगावमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५-५ कोटींच्या….बॅगा घरपोच पोहोचल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक अधिकाऱ्यांना माघारीची वेळ….उलटूनही अर्ज स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.यावर स्वत: मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed