बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी…
अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राज्यात ४ नवे थांबे; रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला आणखी चार थांबे देण्यात आले आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान दर्शन एक्स्प्रेस ही रविवारी…
कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा संघर्ष
सांगली: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून…
विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…
सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…
बुटात मोबाईल, केसात ब्ल्यूटूथ, वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार, हायटेक कॉपीचं बिंग फुटलं
स्वप्नील एंरडोलीकर, सांगली : सांगलीत गुरुवारी झालेल्या वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरती परीक्षेत अतिशय चपळाईने कॉपी करणाऱ्या कॉपीबहाद्दराला पकडण्यात आले. वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास कॉपीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात…
मी उडी घेतोय! शोधण्याचा प्रयत्न करू नको, पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणत तरुणाची नदीत उडी
सांगली: जिल्ह्यातील मांगले येथील तुषार गणपती पांढरबळे (२४, मुळ गाव-बिळाशी) सध्या राहणार मांगले (ता शिराळा) याने वारणा नदीवरील मांगले – सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात उडी मारण्याची घटना काल घडली…
संभाजी भिडे यांचे सांगलीत जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, महिलांकडून औक्षण
सांगली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ज्यांच्यावर गेले अनेक दिवस टीका होत असलेले आण त्या बद्दल गुन्हा दाखल झालेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गाजलेल्या विदर्भ दौऱ्यानंतर ते सांगलीमध्ये…
विट्यात पती-पत्नीचा टोकाचा निर्णय; फेसबुक Liveद्वारे पाहा काय केलं
Sangli News: सांगली जिह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका पती-पत्नींनी विषारी औषध खाऊन आयुष् संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मद्यधुंद ट्रक चालकाची ५ वाहनांना धडक, दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, सांगलीत थरार
सांगली: सांगलीतील मिरजेहून कुपवाडच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन आलेल्या मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने पाच हून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही…
बेडगप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा,आंदोलक म्हणतात लाँग मार्च…
सांगली: मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमान बांधकाम पाडकाम प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत शासकीय खर्चातून कमान उभी करून देण्याचे हे आश्वासन उपमुख्यमंत्री…