Latur News : धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…
लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो–…
Satara News: मुलीच्या लग्नाची स्वप्नं उरी, पण नियतीचा क्रूर खेळ; निर्माल्य टाकताना कृष्णा नदीत बुडून आईचा मृत्यू
सुधीर पाटील, सातारा : मंदिरातील पुजेचे निर्माल्य कृष्णा नदी पात्रात टाकण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ४३ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावातील कृष्णा नदीपात्रात शुक्रवारी…
Raigad Fort : शिवजयंतीलाच रायगडाची अशी अवस्था, शिवरायांच्या समाधीजवळील तुटलेले बॅरिकेट्स कापडी चिंध्यांनी बांधले; प्रशासनावर टीकेची झोड
Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर प्रशासनाचा धक्कादायक निष्काळजीपणा पाहायला मिळाल आहे. महाराजांच्या समाधी परिसरातील तुटलेले बॅरिकेट चक्क कापडी चिंध्यांनी बांधल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. रायगडावर समाधीजवळील…
वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवर आता बोलणार नाही, धनंजय देशमुखांनी विषय संपवला
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Mar 2026, 6:58 pm Follow सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणीबाबत धनंजय देशमुखांनी माहिती दिली.सरपंच संतोष देशमुख प्रकरणात पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे.वाल्मीक कराडच्या…
Raigad News: इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; रायगडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल १०० रुपयांनी महागणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पाहा, नेमकं सत्य काय आहे आणि प्रशासनाने काय आवाहन केलंय… रायगड मुरुड विहूर पेट्रोल…
MSRTC ST Bus : एसटीचा प्रवास आता अधिक सुरक्षित, मद्यपी चालक-वाहकांवर टाच; नवी नियमावली पाहून अख्खं एसटी महामंडळ कामाला लागलं
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या…
Sawantwadi Accident: काळजाचा तुकडा कायमचा हिरावला, इन्सुलीत कारला भीषण अपघात; खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने 4 वर्षीय शौर्यचा चटका लावणारा अंत
इन्सुली-खामदेव नाका येथे कार दरीत कोसळून ४ वर्षांच्या शौर्य तुयेकर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ…
अंजली दमानिया यांनी केलेला एकतरी आरोप खरा ठरलाय का? क्लीनचीटनंतर धनंजय मुंडेंचा सवाल
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Mar 2026, 3:09 pm Follow महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांनी कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा दिला.हा षडयंत्राचा काळ आहे, माझं…
Nagpur Crime: ‘माझ्या बहिणीला मेसेज का पाठवलेस?’ जाब विचारत दोन गटात राडा, 17 वर्षीय तरुणाला संपवलं, दोघे गंभीर जखमी
नागपूरच्या कामठी परिसरात होळीच्या पूर्वसंध्येला थरार पाहायला मिळाला. बहिणीला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याच्या वादातून १७ वर्षीय अरमान शौकत अलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या कामठीमध्ये १७ वर्षीय तरुणाची हत्या.(फोटो–…
Jalna News: इराण–इस्रायल तणाव; जालन्यातील पाच पर्यटकांसह खासदार कल्याण काळे दुबईत अडकले, सरकारकडून समन्वय सुरू
इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई मार्ग बंद झाले असून जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे दुबईत अडकले आहेत. त्यांच्यासोबत जालन्याचे ५ पर्यटकही तेथेच थांबले असून मायदेशी परतण्यासाठी उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहेत. जालन्याचे खासदार…