इन्सुली-खामदेव नाका येथे कार दरीत कोसळून ४ वर्षांच्या शौर्य तुयेकर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.