मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार; आंदोलन स्थगित
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ३०० कोटींचे अनुदान मिळणार, दुसऱ्या टप्प्याबाबतही महत्त्वाची अपडेट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सुमारे तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३००…
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे ‘ढाक्कुमाकुम’, ठाकरे गटाला अन्यत्र जाण्याची सूचना
मुंबई/ठाणे : कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यंदाची दहीहंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच होणार. शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण असल्याने उद्धव ठाकरे…
मराठवाड्यातील मराठा समाजाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर समाजाच्या मागण्यांबाबत वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. ‘मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या…
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बैठक, प्रकल्प वेळेत पूर्ण करा, CM शिंदेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या…
अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार…
मोठी बातमी: अजितदादांनी तिखट प्रश्न विचारताच मुख्यमंत्री खवळले; बैठकीत वाद होताच फडणवीस धावले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘तिखट’ संवाद…
श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात युतीत पुन्हा राडा; शिवसैनिकांकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम चोप, कारण…
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सारे काही आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्याचे मनोमिलन मात्र झालेले नसल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात भाजपचा एकतर्फी…
ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसैनिकांकडून अखेर सबुरीची भूमिका; ठाण्यातील झेंडावंदनाचा वाद टळणार, कारण…
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची परंपरा असलेला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रात्री १२ वाजता ठाण्यात होणारा झेंडावंदन सोहळा यंदा शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट वेगवेगळे साजरे…