Condom Price Surge : आखाती युद्धाचा छ. संभाजीनगरच्या कंडोम उत्पादनाला फटका, केमिकल महागल्याने किमती वाढण्याची चिन्हं
Chhatrapati Sambhajinagar Condom Manufacture : आखाती देशांतील युद्धामुळे या उत्पादनासाठी लागणारे सिलिकॉन ऑइल, पॅकेजिंग मटेरियल आणि ॲल्युमिनियम लॅमिनेट यांसारख्या साहित्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुशील राऊत, छत्रपती…
‘खतरों के खिलाडी’ शोसाठी 50 लाख घेतले, संभाजीनगरच्या प्राध्यापकाला तिघांनी संपवलं, जंगलात ‘दृश्यम’ स्टाईल बॉडी पुरली, 40 दिवसांनी गूढ उकललं
Chhatrapati Sambhajinagar Retired professor found dead : सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे एकटेच राहत असत. तर पत्नी आणि मुले पुण्यात राहत होते. ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा गेम शो तसेच ‘खतरों के खिलाडी’…
‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान
लोकसंख्या नियंत्रण आणि तीन अपत्यांच्या भूमिकेवर नरेंद्राचार्य महाराज यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांचं मत…
LPG Cylinder : घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचे आवाहन
राज्यात LPG गॅस सिलेंडरसाठी अनेक शहरांमध्ये रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं…
गॅससाठी रांगा, रेस्टॉरंट चालकांना चुली पेटवण्याची वेळ येणार? राज्यात कुठे काय परिस्थिती?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Mar 2026, 7:43 pm Follow इराण विरुद्ध इस्त्रायल अमेरिकेच्या युद्धाला आज ११ दिवस होत आहेत. युद्धातून अजूनही तोडगा निघालेला नाही. या युद्धाची झळ आता महाराष्ट्राला…
Chhatrapati Sambhajinagar Fire : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर जेवणासाठी थांबलेली प्रवाशांनी भरलेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी
धुळे-सोलापूर महामार्गावर आज भयानक थरार बघायला मिळाला. हॉटेलवर जेवणासाठी थांबलेली प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक भीषण आग लागली. या आगीतून सुदैवाने प्रवासी बचावले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar News : ‘समृद्धी’वर जेवणाची सुट्टी ठरली शेवटचीच; सावलीत बसलेल्या 3 कामगारांचा करुण अंत
समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या बाजूला सावलीत जेवण करण्यासाठी बसलेल्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने चिरडलं. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Chhatrapati Sambhajinagar News : GST विभागाकडून व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त, 1 कोटी 81 लाखांचा कर थकवल्याने कारवाई
जीएसटी विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. संबंधित व्यापाऱ्याने 1 कोटी 81 लाख रुपयांचा कर थांबवला होता, अशी माहिती समोर येत आहे.
Maharashtra Energy Department : राज्याची ऊर्जा क्षेत्रात भरारी, 4.17 लक्ष कोटींची गुंतवणूक, तब्बल 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी होणार
मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठीचे विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार आज करण्यात आले आहेत. या करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज…
Education News: मार्चमध्ये भरणार पहिलीचा वर्ग; महाराष्ट्रात शिक्षणाचा अनोखा प्रयोग, मुलांना शाळेचा लळा लावण्यासाठी शिक्षण विभागाचा उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील दोन हजार जिल्हा परिषद शाळांमधील पहिलीचा वर्ग यंदा मार्चमध्येच भरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी, शाळेचा लळा लागण्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.…