Nilesh Rane: नीलेश राणे यांची मोठी घोषणा; राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती
मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…
नारायण राणेंनी ९६ कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला, मनोज जरांगेंचं सणसणीत प्रत्युत्तर
पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या नवऱ्याने बिल्डरला चोपलं, पटेल समाज नाराज, महेश लांडगेंकडून माफी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाने व्यक्त केली होती. त्यावर आमदार महेश लांडगे यांनी सामंजस्याची भूमिका…
…तर पंतप्रधान मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील: चंद्रकांत पाटील
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान…
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर
सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…
पुण्यात अजित पवारांचा बैठकींचा सपाटा, ससूनच्या डीनसोबत बैठक, त्या माजी नगरसेविकेला भेट नाकारली
पुणे : पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रमथच पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे. पुणे शहर तसेच जिल्हा मध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत आज आढावा बैठक असणार आहे.…
पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित
सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचं काम रखडलं; महापालिकेची रेल्वे प्रशासनाला विनंती; पण..
पुणे : पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे ट्रॅकवर पुलाचा सांगडा उभारणे बाकी आहे. ठेकेदार कंपनीकडून हा सांगडाही…
डॅशिंग नगरसेवक, संकटात धावून जाणारा धुळ्याचा ‘आपला माणूस’ हरपला, कार अपघातात जागीच मृत्यू
धुळे: मुंबई आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात धुळे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा…
कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा, पत्र्याचा चेंडूसारखा गोळा; भाजप नगरसेवकाचा शेवटचा प्रवास ठरला
नाशिक: राज्यभरात सातत्याने सुरु असलेले रस्ते अपघात हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या चांदवड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हा…