ठाण्यात मोठी दुर्घटना: ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली, ६ कामगारांचा मृत्यू
ठाणे : बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल केले जात…
महिलेला प्रसूती कळा सुरू; पोलिसांनी रुग्णालय गाठलं, उपचारास डॉक्टरांचा नकार, नेमकं काय घडलं?
ठाणे: कल्याणच्या स्कायवॉकवर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना आला. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉकवर धाव घेत या महिलेचा शोध घेतला. वेदनेने विव्हळत…
राष्ट्रवादीचे बॅनर अन् फोटो मनसे आमदारांचा; राजकारणात चर्चांना उधाण, कारण काय?
कल्याण: मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो भाजपच्या बॅनर दिसल्याने कल्याण-डोबिवलीत बॅनरची चर्चा सुरु झाली होती. यातच आता कल्याण जवळील आडवली गावात राष्ट्रवादीच्या बॅनरवर आता मनसे आमदार राजू पाटील यांचा…
पत्नीचा जीव घेत पतीनेही आयुष्य संपवलं, ठाण्यात NCP च्या बड्या नेत्याच्या भावाचं टोकाचं पाऊल
ठाणे : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे शहराजवळील कळवा भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या हत्येनंतर पतीच्या…
मुंबई-नाशिक महामार्गावरील महत्त्वाच्या पुलाबाबत मोठी अपडेट; वाहतूक शाखेकडून वाहनांना निर्देश
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे वाहतूक शाखेने शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत सक्त निर्देश जारी केले आहेत. अवजड वाहनांना नेमून दिलेल्या…
बाहेर चिमुकली खेळत होती; तरुणाने नेलं घरात, अन् बहिणीच्या साथीने घडवलं धक्कादायक कृत्य
ठाणे: कल्याण पूर्वेतून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ-बहिणीने परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला. पीडित…
ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी; थकित वेतनाबाबत मोठा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळवण्याचा मोकळा झाला आहे. तब्बल ४५ सफाई कामगारांना थकीत तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन मिळणार…
साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण, बेअरिंग दुरुस्ती झाल्याने कोंडीचे टेन्शन मिटले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे आता या पुलावरून अवजड वाहतूकही सुरु केली जाणार आहे. अवघ्या पाच…
विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिकेवर काळाचा घाला; विद्यादान करून जाताना रस्त्यातच मृत्यूने गाठलं!
Bike Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीवरून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याची घटना समोर आली असून या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेयसीच्या कुटुंबाचा प्रेमाला विरोध; प्रियकराचा टोकाचा निर्णय, लोकल रेल्वे सिग्नलवर आयुष्य संपवलं
कल्याण: कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशनजवळ असलेल्या लोको शेड परिसरात रेल्वे सिग्नलला गळफास घेतलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ज्या मुलीशी त्याचे प्रेम होते तिच्या घरच्यांकडून विरोध झाल्यामुळे व्यथित झालेल्या…