Chandrapur News: राज्यात वाघांची संख्या ५५० वर? महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी विराजमान ; देशभरातील आकडा चार हजारांहून अधिक राहण्याचा अंदाज
Chandrapur News: आज आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन. २०२६ मध्ये रेषा विभाजन पद्धतीने प्रथमच व्याघ्रगणना करण्यात आली होती त्यानुसार देशभरातील आकडा चार हजारांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे तर वाघांच्या क्रमांकासह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी…
Nagpur News : बारमधील ऑर्केस्ट्रा आता बंद ;नवे परवाने नाहीत जुन्यांचेही नूतनीकरण थांबले
म.टा.प्रतिनिधी,नागपूर: बार आणि परमिट रूममध्ये चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ अंतर्गत दिले जाणारे प्रत्यक्ष संगीत सादरीकरण अर्थात ऑर्केस्ट्राचे नवे परवाने यापुढे मंजूर…
Nashik News: ‘त्या’ दुकानदारांना नोटिसा द्वारका चौकातील जागेचे प्रकरण ; दीडशे कोटींची जागा वाचविण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव
Nashik News:द्वारका चौकातील पालिकेच्या मालकीच्या जागेवर १०९ भाडेकरूंच्या निष्कासनाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. विशेष प्रतिनिधी,नाशिक: द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील…
Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर एक लिटर पाणी पाच रुपयांत तर बाटलीसह आठ रुपयांत असताना देखील काही ठिकाणी प्रवाशांकडून १५ रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Pune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ
Pune News: जून अखेरीस जुन्या दरांत पासपोर्ट काढण्यासाठी दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पासपोर्टच्या अर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे: परदेशात जाण्याच्या वाढलेल्या…
Pune News: बालकांसह गर्भवतींना मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि बहुधान्य पौष्टिक पफ; ‘रेडी टू इट’ ऐवजी ‘रेडी टू कूक’
Pune News: घरपोच पोषण आहार योजनेअंर्गत दिल्या जाणाऱ्या आहारात राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. बालकांसह गर्भवती मातांना व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफ देण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी नोव्हेंबर डिसेंबरपासून…
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Marathi News Live: भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने धरणाचे पाच वक्रदरवाजे रविवारी रात्री ८ वाजता उघडण्यात आले. या माध्यमातून भातसा नदीपात्रात १,९९१.३५…
Nagpur News: तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा, अर्धा पावसाळा उलटला; नागपूर जिल्ह्यात टंचाईची सावट कायम
Nagpur Rain: नागपूर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: जुलै महिना संपत आला, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे…
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Marathi News Live: पेपरफुटी रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला कायदा आता कठोर करण्यात येणार असून, सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्यासह…
Nashik Dengue Cases: नाशिककरांना लागला डेंग्यूचा डंख ; जुलैत आढळले डेंग्यूचे २२ रुग्ण , पाऊस सुरू होताच वाढला उद्रेक
Nashik Dengue Cases:सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आरोग्याला घातक असणाऱ्या डेंग्यूच्या मच्छरांची संख्या वाढलेली याचाच परिणाम नाशिककरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. नाशिकमध्ये जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. तर…