• Wed. Jul 1st, 2026

    mumbai news

    • Home
    • शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय घेणार?

    शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय घेणार?

    मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आज, गुरुवारी सुनावणी घेणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर…

    पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची उद्घाटने आणि भेटीगाठींना वेग येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास…

    ​गोखले पुलाची एक लेन सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

    मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने आज बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर…

    ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाचा खर्च वाढला, प्रकल्पासाठी ७७६५ कोटी मंजूर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधल्या जाणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पखर्चाची मूळ अंदाजित किंमत ५२६० कोटी रुपये होती. २०२३-२४च्या अर्थसंकल्पात…

    स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील महावितरण ग्राहकांचे देयक स्मार्ट मीटरपोटी ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याअंतर्गत महावितरण २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार आहे. हे मीटर सरासरी ३ हजार…

    मनोज जरांगे पाटील यांनी भाजपपासून सावध राहावं, ऐतिहासिक दाखले देत, उद्धव ठाकरेंचा सल्ला

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५७ वर्षांपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली आहे, असं म्हटलं. कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी ही परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत, असं म्हटलं.…

    रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला,एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आझाद मैदानात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्हाला मैदान नाही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार महत्त्वाचा आहे. जिथं बाळासाहेबांचा विचार हेच आमचं शिवतीर्थ आहे,…

    शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही: भास्कर जाधव

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग

    मुंबई : कांदिवली पश्चिमेला एका आठ मजली इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. तर तिघे…

    दसऱ्याचा उदंड उत्साह…; खरेदीसाठी मुंबई गजबजली, बाजारपेठा खुलल्या, अलोट गर्दी

    मुंबई : साडे तीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी, मोबाइल, लॅपटॉप खरेदी, वाहन खरेदी करण्यासाठी मुंबईतील बाजारपेठांमध्ये उदंड उत्साह दिसून येत आहे. आज, मंगळवारचा मुहूर्त गाठण्यासाठी मुंबईकर मोठ्या…

    You missed