शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती
पुणे : खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन…
ना गडबड ना गोंधळ, गौतमी पाटीलचा पुण्यातील कार्यक्रम अगदी शांततेत, या गावाचं परफेक्ट नियोजन
पुणे : खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे हनुमान महाराज आणि कानिफनाथ महाराज गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा…
परप्रांतीयाकडून मुलीचा ५० हजारात सौदा; वसंत मोरे खडसावत म्हणाले, आमचे साहेब बरोबर बोलतात
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी, आरोपींशी संबंधित कंपनीला जाब विचारण्यासाठी पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे गेले होतो. परप्रांतीय नागरिकांना कामाला ठेवण्यापूर्वी त्यांची…
भावी खासदार! बापटांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी जगदीश मुळीकांच्या समर्थकांची पुण्यात बॅनरबाजी
पुणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी…
बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…
पक्का पुणेकर ते मुरलेला राजकारणी; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांशी बापट यांचा अनोखा दोस्ताना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जवळपास प्रत्येक क्षेत्रातील पुणेकरांकडे खासदार गिरीश बापट यांच्या संदर्भातील अशी एखादी तरी आठवण नक्कीच आहे. राजकारण-समाजकारणच नव्हे; तर कला-क्रीडा-शिक्षण अशा सार्वजनिक जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये गेली…
गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार
पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.…
राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…
शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती,पीकअपमधून विमानतळावर तिथून तिरुपतीला गेले,अनोख्या सहलीची चर्चा
बारामती : विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा या शेतकऱ्यांनी ठरवला. त्यासाठी दोन पीकअप…
नवऱ्यानं बायकोला संपवलं, मग फूटपाथवरच टाकून पळाला, पुण्यात हत्येचा थरार…
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. दररोज गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. असाच एक प्रकार पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी…