• Fri. Jul 3rd, 2026

    व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 23, 2025
    व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद




    मुंबई, दि. २३ : ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

    व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा  २०१४ मध्ये २ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली होती. बांधकाम खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा १४ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/विसंअ/

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed