• Sat. Jul 11th, 2026

    marathi batmya

    • Home
    • BMC Election 2026: ठाकरे बंधू की महायुती? मुंबईच्या महासंग्रामाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू; मतदानासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

    BMC Election 2026: ठाकरे बंधू की महायुती? मुंबईच्या महासंग्रामाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू; मतदानासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

    Mumbai Municipal Corporation Polls: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी उद्या मतदान होईल. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादीसह २९ पक्षांचे १७०० उमेदवार उभे आहेत.…

    Election News: ‘ती’ नोट दाखवा अन् पैसे न्या! खासदार पुत्रावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये युतीतच जुंपली, काय घडलं?

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र…

    Nashik News: मोठी बातमी: मंत्री महाजनांना ‘अटकाव’ भोवला; सिडकोत राडा करणाऱ्या पिता-पुत्राविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

    नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत ड्रग्ज पेडलरची क्लिप दाखवल्याच्या रागातून त्यांचा ताफा अडवणाऱ्या बाप-लेकासह एका महिलेवर गुन्हा दाखल. अंबड पोलिसांनी केली कारवाई. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक: राज्याचे…

    Crime News: भररस्त्यात कारमध्ये 14 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, आधी भांगेच्या गोळ्या आणि नंतर…; मुंबईजवळील शहर हादरले!

    भाविक पाटील, मिरा-भाईंदर: रात्रीच्या अंधारात, भर रस्त्यावर चारचाकी वाहनात 14 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार मिरा-भाईंदर शहरात उघडकीस आला आहे. भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून तरुणीला बेशुद्ध…

    Election News: धक्कादायक! उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदानाआधी ‘कॅश’चा धुरळा; 50 लाख सापडल्याने खळबळ, काय घडलं?

    उल्हासनगरमध्ये प्रचार संपल्यानंतर संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या असून मोठ्या रकमेच्या जप्तीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, ठाणे : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा…

    Kolhapur Crime:आईच्या आजारपणाचा गैरफायदा, मुख्याध्यापकाने 16 वर्षीय तरुणीला फ्लॅटवर नेलं अन्…; कोल्हापुरातील संतापजनक घटना उघड

    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना कोल्हापुरात घडली आली आहे. एका आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाला…

    Nagpur News: हा तर चमत्कार! आजीच्या अंत्यविधीची तयारी, नाकात कापूस, नातवाला संशय आला; दुसऱ्या दिवशी 103 वा वाढदिवस साजरा

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात एक विलक्षण आणि थक्क करणारी घटना घडली. तब्बल 103 वर्षांच्या गंगाबाई सावजी साखरे यांना मृत समजून त्यांच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी करण्यात आली…

    Pregnant Woman Death: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यासोबत लग्न केलं, पण नंतर विचित्र प्रकार; सहा महिन्यांच्या गरोदर पल्लवीने मृत्यूला कवटाळलं

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर विम्याच्या स्वरूपात मिळालेल्या ८० लाख रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून, दुसऱ्या पतीसह सासरच्या नातेवाईकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका सहा महिन्यांच्या गरोदर विवाहितेने गळफास घेऊन…

    Pune Traffic: पुणेकरांसाठी मोठी बातमी; मतदानासाठी आजपासूनच वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ मार्ग राहतील बंद

    पुणे: पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान…

    29 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पती आणि प्रेयसीवर गुन्हा, भाग्यश्रीने वारंवार समाजवूनही…

    Nandurbar Woman ends life : भाग्यश्रीने गौरव आणि त्याची कथित प्रेयसी या दोघांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार…

    You missed