• Fri. Aug 28th, 2026

Solapur | ना वीज, ना पाणी, मग कर्नाटकात विलिन करा, हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारला इशारा

Solapur | ना वीज, ना पाणी, मग कर्नाटकात विलिन करा, हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारला इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #karjmafi #jaykumargore #farmerprotest #bjpसोलापुरातील भीमा नदी काठच्या गावांना पाणी, वीज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत..महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.. पालकमंत्र्यांना याबाबत निवेदनही दिलं पण त्यांना निवेदन स्विकारताना हसू आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..नेमकं काय घडलं..शेतकऱ्यांचं म्हणणं काय,..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed