अखेर जागावाटपाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष लढविणार कोल्हापूरची जागा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या नेत्याची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती…
लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?
मुंबई: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती असा चढता…
मुंबईत ठाकरेंचे चार उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट?
मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपही आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढण्याबाबत आग्रही…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाच्या मतदारसंघात सर्वपक्षीय ‘चहल पहल’, भाजप-ठाकरेंनंतर राज यांचाही दौरा
डोंबिवली : कल्याण लोकसभेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्यानंतर 23 व…
ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजप तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडामुळे अनेक समीकरणे…
रामटेकवर ठाकरे गटाचा अप्रत्यक्ष दावा, काँग्रेसची चलबिचल, अमरावतीबाबत कार्यकर्ते संभ्रमात
नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती केली. प्रकाश वाघ रामटेकचे समन्वयक असून या माध्यमातून पक्षाने आपला दावा कायम असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, संपर्कप्रमुख भास्कर जाधव…
शेतकऱ्यांनो तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या आणि बिनधास्त फिरा : एकनाथ शिंदे
सातारा : साताऱ्यात गावी शेतात स्ट्रॉबेरी पीक पिकवतो. तिकडे मी हेलिकॉप्टरने जातो. मग काय मी चालत जाऊ की गाडीने? गावाला जायचे असेल तर गाडीला सहा तास लागतात. हेलिकॉप्टरने गेलो की…
माओवाद्यांकडून माझी हत्या व्हावी अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती, मुख्यमंत्री शिंदे यांचा गंभीर आरोप
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘पक्षात असतील तर ते चांगले आणि पक्ष सोडला, की तो कचरा असे म्हटले जात आहे; परंतु हे कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील, तुम्हाला कचऱ्यात टाकतील आणि ‘हम…
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कसा असेल दौरा?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची आज, रविवारी (ता. १८) तोफ धडाडणार…
…तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान
कोल्हापूर: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्यानं गद्दारी आणि ५० खोक्यांचे आरोप केले जातात. त्यावरुन कदमांनी ठाकरेंवर पलटवार…