Maharashtra Politics : विधान भवनात मोठ्या घडामोडी, शरद पवार दाखल, आजारपणावर मात करुन एकनाथ शिंदेंही पोहोचले
ज्येष्ठ नेते शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. तसेच आजारपणावर मात करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात पोहोचले आहेत. विधान भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती…
Maharashtra Rain : आकाश निरभ्र होणार, महाराष्ट्रात पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
महाराष्ट्रात पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली. पण आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत…
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून आणली गोड बातमी, महाराष्ट्राला पाणी देण्यास गुजरात तयार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सेद्देगिरी अखेर कामी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी आता महाराष्ट्राला मिळणार आहे. गुजरात सरकारने हे मान्य केलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या हाय व्होल्टेज…
Maharashtra Politics : पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याची चर्चा, संभाव्य राजकीय भूकंपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी…
Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, अनेक गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, वाचा A टू Z
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली…
Uddhav Thackeray : शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला; चला चोरांना तडीपार करुयात, उद्धव ठाकरे गरजले
उद्धव ठाकरे यांनी दादर येथील राम मंदिरात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण केलं. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना राज्यातील गावागावात रामरक्षा पठण करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी भाजपवर सडकून टीका देखील केली.…
Mumbai News : मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळलं, ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण दबल्याची भीती
मुंबईच्या मनाखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु…
Mankhurd Building Collapse : मुंबईच्या मानखुर्दमध्ये हाहाकार, 6 जणांचा मृत्यू, तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना
मुंबईच्या मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे पथक आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहे. बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या…
Maharashtra Rain Alert : सावधान! मुंबई, ठाणे आणि पालघरला रेड तर 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. फक्त मुंबईच नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं, भांडूपमध्ये रस्ता खचला, कुठे किती पाऊस पडला? वाचा A टू Z
मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईला दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. असं असताना आज भांडूपमध्ये रस्ता खचल्याची दुर्घटना घडली…