• Fri. Jun 26th, 2026

    buldhana news

    • Home
    • अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित

    अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित

    बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर येथे भिकाऱ्याच्या सायकलला एका दुचाकीने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या भिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पोलिसांनी त्याची थैली आणि गोधळी तपासली. त्यामध्ये लाखो रुपये सापडले. याशिवाय…

    समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, खासगी बसच्या टायरमधील हवा तपासताना भरधाव ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

    बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग हा नेहमी अपघातांमुळेच चर्चेत असतो.समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. आरटीओकडून वारंवार सूचना करूनदेखील समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी दिल्या गेलेल्या सूचना चालक पाळत नाहीत आणि…

    बुलढाण्यात ३ दिवस मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, कारण ठरले मध्य प्रदेश निवडणूक

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू, पोस्टमॉर्टम अहवालानंतर गूढ वाढलं

    बुलढाणा : डीजेच्या आवाजात सुरु असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीबाई भागातील २७ वर्षीय युवकाला…

    विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचताना कोसळला, परत उठलाच नाही; तरुणाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट

    बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव येथे काल रात्री जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीत सहभागी तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. खामगाव येथील सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन समोर सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान…

    पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय; जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, मात्र…

    बुलढाणा: जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या…

    महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण; सियाचीनमध्ये बजावत होते कर्तव्य, देश सेवेचे स्वप्न अपुरं राहिलं कारण…

    बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. अक्षय गवते असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्यानं अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.…

    रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

    गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले…

    वडिलांच्या उपोषणाचा १६ वा दिवस, आता लेकही मैदानात, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक

    बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि…

    दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गॅलरीसह भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू, दुर्घटना घडून अनर्थ कारण

    बुलढाणा : राज्यात आज दहीहंडीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. आनंदात आणि जल्लोषाच्या वातावरणात दहीहंडी साजरी होत असताना बुलढाणा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली आहे. दहीहंडीच्या…