पुण्यात धक्कादायक प्रकार: भीक मागण्यासाठी मुलीला विकत घेतले, २ हजार रुपयात झाला सौदा
पुणे: आर्थिक परिस्थिती हालाक्याची असल्यामुळे आई वडिलांनी आपल्याच मुलीचा सौदा दोन हजार रुपयासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतक नाही तर लहान मुलीला ज्या व्यक्तीने विकत घेतले त्याने तिला…
Pune Crime : तुमचं सगळं दु:ख दूर केलं म्हणत भावाचा बहिणीला फोन; पुढे असं काही घडलं की कहाणी वाचून हादराल…
पुणे : बहिणीला सतत त्रास देतो म्हणून मेहुण्याने दाजीचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर इथे सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. त्यानंतर मेहुण्याने त्याच्या बहिणीला फोन…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २ कोटी ७१ लाख भरण्याचे आदेश; महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान तोडलेली होती झाडे
म. टा. प्रतिनिधी, पुणेजुन्या पुणे ते नाशिक आणि सध्याच्या खेड ते सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान तोडलेली झाडे लावणे, त्यांचे संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दोन कोटी ७१…
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला फक्त इतक्या महिन्यांत मिळणार मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्या-मुंबईसह राज्यभरात स्वयंपुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकासाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत…
पुण्यात धक्कादायक घटना; ज्येष्ठ महिलेला मुलींची मारहाण, अंगावर बसून, केस ओढले
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातून एक धक्कादायक घटना…
पुण्यात कौटुंबिक वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; गर्दीच्या वेळी भररस्त्यात झाला तरुणाचा खून
म. टा. प्रतिनिधी, पुणेकौटुंबिक वादातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना वानवडी येथील सय्यदनगरमध्ये गुरुवारी रात्री घडली. गर्दीच्या वेळी भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरांत घबराट पसरली…
राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक; पाहा कशी केली ५ कोटींची फसवणूक
पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ५ कोटींची फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे ( रा.पाषाण) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी…
भोंगळ कारभार! रस्ता चिखलाने माखलेला; स्कूल व्हॅन अचानक बंद, शालेय विद्यार्थी उतरले खाली अन्…
पुणे: स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या पुणे शहरात प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. स्कूल व्हॅन चिखलात खचल्याने शाळकरी मुलांना कसरत करत व्हॅनला धक्का मारून चिखलातून काढण्याची वेळ आली…