• Tue. Jun 30th, 2026

    उद्धव ठाकरे

    • Home
    • …तर ठाकरेंची इच्छा ‘देव’च पूर्ण करणार! BMC पुन्हा ‘मातोश्री’कडे जाणार, 22 तारखेला गेम फिरणार?

    …तर ठाकरेंची इच्छा ‘देव’च पूर्ण करणार! BMC पुन्हा ‘मातोश्री’कडे जाणार, 22 तारखेला गेम फिरणार?

    मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, महापौर पदासाठी अनपेक्षित वळण येण्याची शक्यता आहे. २२ जानेवारीला निघणाऱ्या आरक्षण सोडतीतून ठाकरे सेनेला लॉटरी लागल्यास त्यांचा महापौर होऊ शकतो.…

    KDMC Election : ठाकरेंकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई होणार?

    कल्याण डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील दोन नगरसेवकांचा पक्षासोबत संपर्क होऊ शकत नाहीय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या दोन्ही नगरसेवकांना अपात्रतेची…

    …तर शिंदेसेनेचा ‘तो’ हट्ट भाजप पूर्ण करणार! कारण 23 जानेवारी; एका दगडात 2 पक्षी मारण्याची तयारी

    मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिंदेसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. याबद्दल महायुतीनं अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप…

    पुढचा महापौर ‘कोणाचा’ होणार? एकनाथ शिंदे अप्रत्यक्षपणे ठरवणार! 22 जानेवारीला मोठी घडामोड

    Mayor Reservation Lottery : महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची घोषणा अद्याप बाकी असून त्यासाठी सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर…

    मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा पहिला नसणार! धक्कादायक माहिती समोर, नेमकं काय प्रकरण?

    BMC Election Result : मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असेल, हे निश्चित मानले जात असतानाच तो पक्षाचा शहरातील पहिलाच महापौर असण्याचा दावा केला जातोय (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईच्या महापौर…

    मुंबईच्या महापौरपदावरुन ठाकरे-फडणवीसांची चर्चा? शिंदेंना दूर ठेवण्यासाठी मेगाप्लॅन, ठाकरेंचे 65 नगरसेवक थेट…

    BMC Election Result : स्पष्ट बहुमताअभावी भाजपचीही कोंडी झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या दोस्ताशी बोलणी केल्याची चर्चा रंगली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय…

    महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…

    Chandrapur Municipal Election Result : प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…

    Thane News : ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंनी दिली पाठीवर थाप, आता थांबायचं नाही!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगणात शिवसेनेचे माजी महापौर आणि पाच टर्म नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करणारा ‘उबाठा’चा शिलेदार शहाजी खुस्पे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Uddhav Thackeray : ‘निवडणूक आयुक्त ब्रह्मदेवाचा बाप नाही’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

    राज्यभरात महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना उद्धव…

    Uddhav Thackeray : ‘मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा…’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

    मुंबई महापालिकेत आता तीन दशकांनी सत्तापालट होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर शिवसेना आणि भाजपला यश आलं आहे. पण तरीही दोन्ही…

    You missed