• Fri. Sep 11th, 2026

‘निकृष्ट काम चालू देणार नाही…’ प्रतापगड संवर्धनाच्या कामावर शंभूराज देसाईंची नाराजी

‘निकृष्ट काम चालू देणार नाही…’ प्रतापगड संवर्धनाच्या कामावर शंभूराज देसाईंची नाराजी

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 8:05 pm

सातारा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.सातारा जिल्ह्यातील विकासकामांबाबत आज चर्चा करण्यात आली.प्रतापगड संवर्धन काम निकृष्ट असल्याची तक्रार आल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed