Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #devendrafadnavis #marathaprotestछत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे कोणी असतील ते हिंदूंच्या सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय..यावर जरांगेंनी प्रत्यूत्तर दिलंय.. ते असं म्हणालेत की ‘आम्ही छत्रपतींना आणि हिंदू धर्माला मानणारे आहोत’,पाहूयाChief Minister Devendra Fadnavis stated that anyone who reveres Chhatrapati Shivaji Maharaj would not disrupt Hindu festivals. Jarange has responded to this, saying, “We are followers of Chhatrapati and the Hindu religion.” Let us see.