जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत संतापल्याचं पाहायला मिळालं.इमारतीच्या आर्किटेक्टचा नागरी सत्कार करायला हवा, असं उदय सामंत खोचकपणे म्हणाले.वेळेवर न येणाऱ्या शिक्षकांना उदय सामंतांनी कडक शब्दात इशारा दिला.उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी शिक्षकांना सूचना दिल्या.