महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये पक्षप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर रांग लागली आहे. परभणीत पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान महायुतीतील विसंवाद उघड झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला आहे. पाथरी मतदारसंघात सईद खान यांच्या रासपमधून शिवसेनेतील पक्षप्रवेशावर विटेकरांचा आक्षेप