शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.राजापूर लांजा मतदासंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला.आता उबाठा खाली झाली आहे असं उदय सामंत म्हणाले.आता कुणालाही कुठेही जाऊ दे असा टोला राजन साळवी यांना लगावला आहे.