Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम6 Jan 2025, 8:11 pm
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे….यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुरु आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, शेवटी तो अधिकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आहे.