Produced byविश्रांती शिंदे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम24 Dec 2024, 8:48 pm
नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे.साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसत असून पुढील आठ ते दहा दिवस…शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार असून साई संस्थानने चोख व्यवस्था केली आहे.या काळात शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत…साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी अधिक माहिती दिली.