• Wed. Dec 25th, 2024

    विनोद कांबळीच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मदत, शिंदेंच्या फाउंडेशनकडून ५ लाखांची मदत जाहीर

    विनोद कांबळीच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मदत, शिंदेंच्या फाउंडेशनकडून ५ लाखांची मदत जाहीर

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byप्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2024, 9:42 pm

    माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान विनोद कांबळींच्या मदतीसाठी संवेदनशील उपमुख्यमंत्री…श्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ५ लाखांची मदत जाहीर केलीये. विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही.याची काळजी घ्या अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed