Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम21 Dec 2024, 8:04 pm
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील….मारकडवाडीला उद्धव ठाकरे हे पाच जानेवारीला तर राहुल आणि प्रियांका गांधी…१० जानेवारीला भेट देणार असल्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. शरद पवार यांनी देखील मारकडवाडीला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती.यावेळी बोलताना आमदार उत्तम जानकर यांनी बीड प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.