बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानामधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती, उत्तम जानकरांचा संताप, काय म्हणाले?
Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2024, 8:04 pm ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील….मारकडवाडीला उद्धव ठाकरे हे पाच जानेवारीला तर राहुल आणि प्रियांका गांधी…१० जानेवारीला…