• Thu. Mar 19th, 2026
    Deepak Borhade | आम्हाला अटक करण्याचं नाटक करु नका, एसटीतून धनगर आरक्षणासाठी बोऱ्हाडे आक्रमक

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे हे मुंबईकडे रवाना झालेत. मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी सकाळी 10 वाजता दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसणार आहेत. या आधी जालना येथे 17 सप्टेंबर २०२५ रोजी दीपक बोऱ्हाडे हे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन केलं होतं. दरम्यान सरकारला गेली बारा वर्षे धनगर समाजाने वेळ दिला आहे दरम्यान आता घटनादुरुस्त अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचा इशारा देखील आंदोलन दीपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed