• Fri. Dec 27th, 2024

    परभणीत पवारांनी घेतली सुर्यवंशी कुटुंबाची भेट, पत्रकार परिषदेतून बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

    परभणीत पवारांनी घेतली सुर्यवंशी कुटुंबाची भेट, पत्रकार परिषदेतून बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2024, 8:30 pm

    परभणी येथील मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेवून…आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या जे काही घडतंय ते शोभणारं नाही. आत्ताच याबाबत आपण काही करू शकत नसलो, तरी राज्य सरकारकडे हा विषय मांडू. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने व समंजसपणाने करणे गरजेचे आहे. त्यातूनच त्यांना या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असेही पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed