Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम7 Dec 2024, 6:47 pm
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. अशातच राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर….यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली.आणि स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात जाणार असल्याचे सांगितले आहे.जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांचा गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव झाला होता.