पराभवानंतर मोठा निर्णय, शरद पवारांना सोडून गुलाबराव देवकर अजितदादांच्या NCP च्या वाटेवर!
Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2024, 6:47 pm महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. अशातच राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री गुलाबराव…