सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात
रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड ) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.