Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी,…
अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडलीये, विनायक राऊतांचा टोला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2024, 6:21 pm मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं राऊत म्हणाले.बहुमत मिळून तेरा दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्राला…
माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली
भाजपची कोअर कमिटी बैठक आणि गटनेता निवडीची बैठक मुंबई पार पडली. यावेळी भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.तसंच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचं…
मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ
Maharashtra New CM Oth Ceremony : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. हायलाइट्स:…
महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईतून सांगावा, मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब?
Who is your new CM? : महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या विजयी आमदारांची स्वतंत्र बैठक होऊ…
मुख्यमंत्री बदलले, बांधकाम नियमित प्रश्न प्रलंबित राहिले; या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यापासून गेल्या २३ वर्षांत राज्यात सात मुख्यमंत्री झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. प्रत्येक निवडणुकीत जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर…