-निवडणूक आयोगाला नम्र विनंती…
यापुढे मतदान केल्यावर आमच्या बोटांना शाईऐवजी चुना लावावा…
-ब्रेकिंग न्यूज :
किरीटभाईंकडे रद्दी पेपर खरेदी करण्यासाठी भंगारवाले-रद्दी पेपरवाले यांची झुंबड…
-तूप बाहेर काढण्याच्या पाच पद्धती.
१ अटल बिहारी वाजपेयी- सरळ बोटाने
२ नरेंद्र मोदी-बोट वाकडं करुन
३ अमित शाह-डबा उलटा करुन
४ योगी राज-डबा गॅसवर गरम करुन.
५ देवेंद्र फडणवीस-डब्याच्या तळाला भोक पाडून
-एका पुणेकरांची प्रतिक्रिया…
आता मात्र राजकारणाचा अगदी चांदणी चौक झाला आहे !
-परिस्थिती पुन्हा पूर्ववत…�
मुख्यमंत्री शिवसेनेचा… उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा…
-फडणवीस व अजितदादा यांचा निषेध!!
पहाटेची झोप मोडलेली परवडली..पण रविवारी दुपारचे जागरण नको होते!..
…एक पुणेकर
-राष्ट्रवादी ‘देवेंद्रवासी’ झाली…
-महाराष्ट्रात आताच BRSचे सरकार..
B- भाजपा
R- राष्ट्रवादी
S- शिवसेना
-एकदा मतदान केले आणि…
तीन मुख्यमंत्री व चार उपमुख्यमंत्री
मिळाले…
…पावसाळी सेलचा फील येतोय
– आता नवीन पुस्तक
…लोक माझे पांगाती…