• Fri. Sep 11th, 2026

Jalna Farmer | पोळ्याचा सण, बाजारात शुकशुकाट, शेतकरी मेटाकुटीला, जालन्यात शेतकरी आक्रमक


#jalnanews #jalnafarmer #drought #farmerloan जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो हेक्टर खरिपातील पिके जळाली..सरकार मात्र उदासीन, फक्त बाग्याची भूमिका न घेता सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी..अशी मागणी शेतकरी करतायत. नोकरी लागत नाही म्हणून शेतकडे आलो, मात्र शेतीकडे निसर्गानं पाठ फिरवल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed