Chhatrapati Sambhajinagar: फार्महाउस बांधणाऱ्यांसाठी नाही, गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी – चंद्रशेखर बावनकुळे
Chandreshekhar Bawankule: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होणार असल्याची माहिती दिली. फार्महाउस असणाऱ्या नव्हे, तर खरंच गरजूंना कर्जमाफी मिळावी, यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र…