• Sat. Sep 21st, 2024

ulhasnagar news

  • Home
  • दोन हजारांसाठी मुकादम अडकला ACBच्या जाळ्यात, उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची लाचखोरी पुन्हा एकदा उघड

दोन हजारांसाठी मुकादम अडकला ACBच्या जाळ्यात, उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची लाचखोरी पुन्हा एकदा उघड

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर : दाटीवाटीचा भाग मोकळा आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले प्रभाग मुकादम आर्थिक आमिषाला बळी पडत शहरात आणखी अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे.…

शाळेच्या उपमुख्याध्यापिकेने चक्क भाजप आमदारांनाच दिला दम; म्हणाल्या, तुमच्यात हिंमत…

ठाणे: उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी याप्रकरणाची भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर आमदार गायकवाड यांनी…

‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत ठाण्यात भारत राष्ट्र समितीची बॅनरबाजी, चर्चांना उधाण

उल्हासनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे…

चंद्रशेखर राव यांची ठाण्यात एन्ट्री, थेट एकनाथ शिंदेंना आव्हान? त्या बॅनर्सची जोरदार चर्चा

उल्हासनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून…

अकोल्यात डेंजर गँगवॉर, खून का बदला खून; बहिणीचं लग्न संपताच गँगस्टरच्या भावाला संपवलं

अक्षय गवळी, अकोला : अकोल्यात अक्षरशः अंगावर काटा उभा राहतील असं टोळीयुद्ध पाहायला मिळालं होतंय. अकोला शहरातील चिखलपुरा, न्यू तापडियानगर परिसरात सूडभावनेतून सुहास वाकोडे याचा भाऊ आकाश वाकोडे याची पाच…

भाजपच्या दबावामुळे पवारांच्या परवानगीनेच राष्ट्रवादी सोडली; माजी महापौरांचा धक्कादायक खुलासा

उल्हासनगर : उल्हासनगरमधील राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेले कलानी कुटुंब मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपसोबत गेले होते. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण राष्ट्रवादी सोडताना शरद पवार यांची परवानगी घेऊनच गेलो…

You missed