• Tue. Sep 15th, 2026

Rohini Khadse | शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, रोहिणी खडसेंनी व्यक्त केली खंत

Rohini Khadse | शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, रोहिणी खडसेंनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohinikhadse #sharadpawar #ncp #ajitpawar #ncpvardhapandinशरद पवारांच्या राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरुये. पक्ष जरी वेगळे झाले असले तरी अजितदादा नसल्याची खंत आहे. असं शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या, पती प्रांजल खेवलकर प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पाहुया रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed