Rohini Khadse | शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, रोहिणी खडसेंनी व्यक्त केली खंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 7:41 pm #rohinikhadse #sharadpawar #ncp #ajitpawar #ncpvardhapandinशरद पवारांच्या राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरुये. पक्ष जरी वेगळे झाले असले तरी अजितदादा नसल्याची खंत आहे.…
Rohini Khadse | आज जे सत्ता भोगतायत ते माझ्या वडिलांच्या संघर्षामुळे, रोहिणी खडसेंचा सरकार प्रहार
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 May 2026, 7:13 pm Follow #rohinikhadse #ncp #eknathkhadse #jalgaon जळगावात शरद पवार गटाची आढावा बैठक पार पडली. रोहिणी खडसेही बैठकीसाठी उपस्थित होत्या.जे सत्ता भोगतायत ते…
LPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांच्या आंदोलनानंतर रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका करत सिलिंडर येईपर्यंत सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा सवाल केला. गॅस…
एकनाथ शिंदेंच्या डायलॉगचा संदर्भ, शिवसेनेच्या आमदारावर टीकास्त्र, रक्षा खडसे काय म्हणाल्या?
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जळगावमधील राजकारणावर भाष्यमुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांवर रक्षा खडसेंची टीकामुक्ताईनगरचे आमदार दादागिरीवाले, खुन्नशी…रक्षा खडसेंची टीका
प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज सेवन केलंच नव्हतं, फॉरेन्सिक रिपोर्टमधून मोठा दिलासा, मात्र इन्स्टा चॅटमुळे…
Pune Rave Party Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर यांच्या ‘इन्स्टाग्राम चॅट’चा उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केला असून त्यात अमली पदार्थ मागवल्याचे काही मेसेज असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रोहिणी खडसे-प्रांजल खेवलकर(फोटो–…
एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मंजूर, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूरगिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंनी डिवचलं
सुप्रिया सुळे रोहिणी खडसेंच्या बाजूने बोलल्या, ससून रुग्णलयाच्या रिपोर्टबाबतही केला मोठा दावा
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात वादाला फोडणी मिळाली आहे. यातच सुप्रिया सुळेंनी मात्र…
माझा काही संबंध नाही म्हणत Rohini Khadse यांनी पीए पत्नीचे आरोप फेटाळले
#rohinikhadse #ncp #ekanthkhadse #rohinikhadsepatorture #jalgavcrimenewa #rupalichakankar
महायुतीला आश्वासनांचा विसर, रोहिणी खडसे गाजर घेऊन आल्या, पुढे काय केलं?
Maharashtra Times•28 Jun 2025, 1:59 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची पत्रकार परिषद पार पडली. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचं…
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात टँकरनं पाणी, रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 8:26 am राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.गुलाबराव…