• Thu. Sep 10th, 2026

Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका

Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित राहिले आहेत. काहीही झालं तरी शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, आमच्याकडे आमची काळी आई असू द्या. आम्हाला कोणताच महामार्ग नको, अशी थांब भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed