• Mon. Sep 21st, 2026

Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या


कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे यांनी यावेळी मंजूर झालेले बियाणे व उपलब्ध झालेले बियाणे याची आकडेवारी देखील शेतकऱ्यांना दिली परंतु बियाणे वाटपामध्ये काही गैरप्रकार होत आहे आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed