• Tue. Sep 8th, 2026

Pankaj Bhoyar | विदर्भात तापमानानं उच्चांक गाठला, शाळा कधी होणार सुरू?, पंकज भोयर यांनी दिली माहिती

Pankaj Bhoyar | विदर्भात तापमानानं उच्चांक गाठला, शाळा कधी होणार सुरू?, पंकज भोयर यांनी दिली माहिती

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pankajbhoyar #vidarbhaheat #maharashtraheatwave #student राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढतंय..विदर्भात तर ऊन्हानं उच्चांक गाठलाय..त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेची १५ जून तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार सुरु असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले..नेमकी शाळा आता कधी सुरु होणार पंकज भोयर काय म्हणालेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed