• Wed. Sep 9th, 2026

गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल; प्रसाद लाड येण्यापूर्वी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल; प्रसाद लाड येण्यापूर्वी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करतंय. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे देखील या शिष्टमंडळात असून जरांगेंनी त्यांच्या भेटीपूर्वीच विश्वास व्यक्त केलाय. लाड यांच्यासोबतची चर्चा सकारात्मकच होईल, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed