मराठा आरक्षण आंदोलनं पेटलं, पुण्यात मुंबई बंगळुरु महामार्ग रोखला, नवले पुलावर टायर पेटवले
पुणे : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात…
अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरण गेलं हायकोर्टात, याचिका दाखल, कुणी आणि काय केली मागणी
हायलाइट्स: अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरण फौजदारी जनहित याचिका दाखल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं एक सप्टेंबर २०२३…
संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…
जालन्यातील घटनेची धग बारामतीपर्यंत, तर पळता भुई थोडी होईल, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा
दीपक पडकर, पुणे : जालना येथे आरक्षण मागणीसाठी सनदशीर मार्गाने उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा बारामतीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी लाठी हल्ल्याचा आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लाठी…