• Sun. Sep 20th, 2026

व्यवस्थेविरुद्ध आक्रोश, अभिजीत दिपकेचं अकाऊंट बंद, अंजली दमानिया कॉकरोच पार्टीसोबत!

व्यवस्थेविरुद्ध आक्रोश, अभिजीत दिपकेचं अकाऊंट बंद, अंजली दमानिया कॉकरोच पार्टीसोबत!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सध्या देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.अभिजीत दिपके यांच्या चळवळीला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या चळवळीला पाठिंबा दर्शवलाय. होय, मीही झुरळच, अशी प्रतिक्रिया दमानियांनी सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर दिली. व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आणि युवकांचे प्रश्न मांडत दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed