• Fri. Sep 11th, 2026

Sanjay Shirsat | हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले ‘शिंदेंकडे तक्रार करा’

Sanjay Shirsat | हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले ‘शिंदेंकडे तक्रार करा’

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#hasanmushrif #sanjayshirsat #udaysamant #eknathshinde #ncpराष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आमच्या संपर्कात असल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले होते..आता या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतलाय..त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं.यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय.अनेक नेते आमच्या संपर्कात असतात त्याचा अर्थ चुकीचा घेतला जातोय असं शिरसाट म्हणाले..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed