• Sat. Jun 6th, 2026
    इंदुरीकर महाराज यापुढे टीकेला उत्तर देऊ नका; नामदेव शास्त्री महाराजांचा सल्ला

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह साहिल चिलप यांच्याशी झाला. या कार्यक्रमाला भगवान गडाचे माठाधिपती महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी हजेरी लावली. इंदुरीकर महाराजांच्या मुलाचं कौतुक करत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ नका असं नामदेव शास्त्री महाराज म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed